Monday, June 3, 2013

"MP.& UNION MINISTER MILIND DEORA FUND OPENING PROGRAM AT KALACHOWKY JIJAMATA NAGAR IN SOUTH MUMBAI.

"MP.& UNION MINISTER MILIND DEORA FUND OPENING PROGRAM AT KALACHOWKY JIJAMATA NAGAR IN SOUTH MUMBAI.

MD-01.jpg
केंद्रीय राज्य मंत्री व दक्षिण मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांच्या खासदार निधीतून लोक उपयोगी कामांचा भव्य उद्घाटन सोहळा काळाचौकी येथील अभ्युदय नगर तसेच जिजामाता नगर आदि  परिसरात संपन्न झाला.त्याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे मनपा विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम, जिल्हा अध्यक्ष सुनील नरसाळे व आदि काँग्रेस मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.फोटो राहुल मोरे

 MD-02.jpg

No comments:

Post a Comment